Share

Health Tips | आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे मध, जाणून घ्या!

Published On: 

🕒 1 min read

आपल्याला माहीतच आहे की मधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. पण मध फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप चांगले आहे. त्याचे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेला निरोगी आणि सुरक्षित ठेवतात. बाजारातही अशी अनेक स्किनकेअर उत्पादने उपलब्ध आहेत ज्यात मध असते. याच बरोबर, तुम्ही घरगुती फेस पॅकमध्येही मध वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया मध त्वचेसाठी असे फायदेशीर आहे.

डेड स्किन सेल्स

त्वचेवर मध लावून हलक्या हातांनी मसाज केल्याने त्वचेच्या डेड स्किन सेल्स निघून जातात आणि त्वचेवर चमक येते.

एक्ने कमी करण्यासाठी मध आहे फायदेशीर

मधामध्ये एंटीबैक्टीरियल आणि एंटी-इंफ्लामेटरी गुणधर्म असतात जे एक्ने आणि एक्नेमुळे होणाऱ्या जंतूंशी लढतात. त्वचेवर मध लावा आणि कोरडे होऊ द्या. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

पोर्स साफ करण्याचे काम करते

त्वचेवर मध लावल्याने त्वचा स्वच्छ होते आणि पोर्स कमी होतात. हे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स देखील दूर करते.

त्वचा चमकदार होते

मधामध्ये काही असे गुणधर्म आहेत, जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात. तसेच कोरडेपणा दूर ठेवण्यास मदत होते.

सनबर्न झाल्या मध वापरा

सनबर्न झाल्यास त्वचेच्या त्या भागावर मध लावू शकता, त्यामुळे त्वचा लवकर बरी होईल. यासाठी मध आणि कोरफड एकत्र करून त्वचेवर लावा.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!