Share

कर्नाटकातील हिजाबचे पडसाद महाराष्ट्रातही

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मागील काही दिवसात मुस्लिम विद्यार्थिनींना शाळेत आणि महाविद्यालयात हिजाब घालून येण्यावर बंदी घातली होती. त्याविरोधात न्यायालयात विद्यार्थिनींनी दाद मागितली आहे. परंतु काही ठिकाणी त्यांना विरोध करण्यासाठी हिंदू विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालायच्या आवारात भगवी शाल (शेला) घालून पहायला मिळत आहेत. त्यामुळे आता येथील वातावरण चांगलेच चिघळत असल्याचे दिसत आहे.

कर्नाटक येथील हिजाब प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रातही बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लीम संघटना (Muslim Organisation) रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबईत मुस्लीम महिला (Muslim Women) रस्त्यावर उतरल्या असून मुस्लीम संघटनांकडून सह्यांचं कॅम्पेन (signature campaign) राबवलं जात आहे.

हिजाबच्या समर्थनार्थ उतरले AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसीही (Asaduddin Owaisi) सरसावले आहेत. कर्नाटक सरकारकडून राज्यघटनेची पायमल्ली सुरु असल्याचा आरोप करत ओवेस यांनी कर्नाटकातील भाजप सरकारचा (Karnataka BJP Government) निषेध केला आहे. तसेच कर्नाटकात भाजप सरकार संविधानविरोधात काम करत आहे, असंही ओवेसी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!