Share

झोपडीचे दार तोडून सव्वा लाख रूपयांचा ऐवज लांबवला

Published On: 

औरंंगाबाद : पोलिस स्टेशनमध्ये माझे नाव कशाला सांगितले असे म्हणत एकाने तक्रारदार महिलेच्या झोपडीचे दार तोडून घरातून १ लाख २७ हजार रूपये विंâमतीचा ऐवज चोरून नेला.

ही घटना २४ पेâब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास हर्सुल परिसरात घडली. प्रविण गंगाराम शिंदे (रा.हर्सुल परिसर) असे तक्रारदार महिलेच्या घरात घुसून मारहाण करीत १ लाख २७ हजार रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्याचे नाव आहे.

प्रविण शिंदे याने तक्रारदार महिलेच्या घरातील पेटीमधील सोने-चांदीचे दागीने, रोख रक्कम, प्लॉटची कागदपत्रे असा ऐवज चोरून नेला. तसेच माझ्याविरूध्द पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक खिल्लारे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!