Share

‘तुमच्या बापाचा नोकर नाही’ सासरे दानवे यांना हर्षवर्धन जाधवांनी सुनावले

Published On: 

औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय मंत्री दानवे यांच्यातील कलगीतुरा संपता संपत नाही आहे. शेतकरी एल्गार परिषद घेत हर्षवर्धन जाधवांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री दानवेंना इशारा दिला आहे. कन्नड तालुका हा स्व. रायभान जाधव व तेजस्विनी जाधव या माझ्या आई वडिलांनी मोठ्या कष्टाने ऊभा केला असून, या तालुक्यात तुमचे झेंडे लागू देणार नाही.

तसेच तुमच्या मुलीच्या बॅगा उचलयाला आम्ही तुमच्या बापाचा नोकर नसुन दारू पाजुन पैसे वाटून निवडून आलेले सदस्य फोड़न्याची वाईट संस्कृति येथे रुजवू देणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.मेलो तरी तरी चालेल पण आता झुकणार नसल्याचा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता आपल्या भाषणात दिला.

तालुक्यात निवडून आलेले सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी आपल्या पदाचा अभ्यास पूर्वक उपयोग जनतेच्या विकासा करिता करावा. जनता आपली मायबाप असून मोठ्या विश्वासाने ती आपल्याला मतदान करते त्यामुळेच आपल्याला पदे मिळतात. आसुरी संपत्ती असलेली माणसे उच्च पदावर गेल्यास चांगल्या माणसाला तुरुंगात जावे लागते.

हर्षवर्धन तुरुंगात असताना त्याच्या चिंतेने माझा जीवाची घालमेल होत होती. या कठिन प्रसंगात आमच्या आदित्याने खुप हिम्मतीने काम केले. ईशा हे ईश्वराचेच एक नाव असून ती हुशार, गुणी आसल्याने तिच्या भाषणाने मि प्रभावित झाले आहे. तालुक्यातील जनतेच्या विकासाकरिता जाधव कुटुंब अहोरात्र जनते सोबत असून हर्षवर्धन व ईशा या दोघांना संभाळून घ्या अशी साद माजी आमदार तेजस्विनी जाधव यानी उपस्थितीत जनतेस घातली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!