Share

टी20 सीरीज साठी हार्दिक पंड्याची जय्यत तयारी ; सरावाचा व्हिडीओ व्हायरल

Published On: 

नवी दिल्ली : अहमदाबादयेथे भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी हरवलं आहे. तर हा सामना जिंकून भारताने मालिका देखील ३-१ ने आपल्या खिशात घातली आहे. याबरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड मध्ये साउथम्प्टन होणार आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने इंग्लंड विरोधात खेळल्या जाणाऱ्या टी20 सीरीज साठी तयारी सुरू केली आहे. त्याने आपल्या खेळात बरेच बदल केले आहे. आणि सध्या तो नेटवर जोरदार तयारी करीत आहे. हार्दिकने आपल्या ट्विटरवर सराव करीत असतानाही एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुख्य कोच रवी शास्त्री फलंदाज कोच विक्रम राठोड आणि कर्णधार विराट कोहलीदेखील सरावादरम्यान उपस्थित होते.

भारताला इंग्लंडविरोधात पाच सामान्यांची टी20 सीरीज खेळायची आहे. सीरीजचे सर्व सामाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. या स्टेडियमवर दोन्ही टीम्सनी शेवटचे दोन टेस्ट मॅच खेळले होते. टी 20 सीरीजची पहिली मॅच शुक्रवारी खेळली जाणार आहे. हार्दिक इंग्लंडविरोधात टेस्ट सीरीजमध्ये खेळू शकला नव्हता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!