Share

हलाल सिनेमाच्या फलकांना अवामी विकास पार्टी च्या कार्यकर्त्यांनी फासले काळे

Published On: 

पुणे : तिहेरी तलाकच्या प्रथेवर आधारित हलाल या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे . या चित्रपटाला विरोध म्हणून काही मुस्लीम तरुणांनी राजन खान यांच्या अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कर्यालयाच्या 2 ,3 फलकांना तसेच हलाल सिनेमाच्या फलकांना मुस्लिम तरुणांनी काळे फासल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे . राजन खान यांच्या हलाला कथेवरून तयार करण्यात आला आहे .
गेल्या काही दिवसांपासून तिहेरी तलाक च्या मुद्द्यावरून देशभर वातावरण तापलं आहे . मुस्लीम कट्टरपंथीयांनी न्यायालयाने आमच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये असं सांगण्यात आल होत . न्यायालयाने अशा पद्धतीने तलाक देता येणार नाही असा आदेश काढला आहे . या पार्श्वभूमीवर येत्या ६ ऑक्टोबर ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे . या चित्रपटात मुस्लीम धर्मातील हलाल या पद्धतीवर आधारित कथानक आहे .चित्रपटात कथानकामुळे भावना दुखावल्याचं सांगत अवामी विकास पार्टी च्या 4 तरुणांनी खान यांच्या कार्यालयात येऊन फलकांना काळे फासलेयावेळी खान कार्यालयात हजर नव्हते हलाल सिनेमाच्या पोस्टर्स वर वर काळी शाई ओतून काही पत्रकं कार्यालयात ठेवून कार्यकर्ते निघून गेले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!