Share

‘हिची पूजा चव्हाण होऊ देऊ नका’ – चित्रा वाघ

Published On: 

पुणे: पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्कार आणि गर्भपाताचे आरोप करत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल करणारी तरुणी सध्या गायब आहे परंतु या प्रकरणी आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कुचिक यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. या प्रकरणी फेसबुक लाईव्ह करत या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका, असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, मी अत्यंत व्यथित होऊन हा व्हिडीओ करत आहे. शिवसेनेचा पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक ज्याला राज्यमंत्री पदाचा दर्जाही त्याला दिला आहे. अश्या हरामखोर , बलात्काऱ्याने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर जबरदस्तीने त्या मुलीचा गर्भपात केला. याबाबत त्या पीडित मुलीने समोर येऊन या सगळ्या गोष्टी संगीतल्या. एवढी गोष्टी, पुरावे असतानाही त्याला जामीन कसा काय मिळतो माहीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!