Share

गुटखा माफिया सचिन मस्के दोन वर्षांसाठी हद्दपार

Published On: 

औरंगाबाद : वाळुज येथील अवैध गुटका व्यवसाय करुन दहशत निर्माण करणारा कुख्यात सचिन नागराज मस्के (२८) यास पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी वाळूज पोलीस स्टेशन हद्द तथा बिडकीन पोलिस स्टेशन याच्या सीमा बाहेर दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई केली आहे.

कुख्यात सचिन म्हस्के याच्यावर बेकायदेशीररित्या गुटखा तस्करी करणे, लोकांना रस्त्यात अडवून पैशाची मागणी करणे, शासकीय अधिकाऱ्यावर हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा करणे, गुंडांना सोबत घेऊन सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करणे.

असे अनेक दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यामळे शनिवारी नोटीस तामिल करून त्याला वाळूज पोलीस ठाणे व बिडकीन पोलिस ठाणे यांच्या सीमांच्या बाहेर पोलिसांनी नेऊन सोडले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!