औरंगाबाद : राज्य सरसरकारने कोणत्याही घाणेरड्या राजकारणात न पडता, कोण दोषी कोण अपयशी या राजकारणाच्या मुद्दापासून दुर जावून कोरोनाची परिस्थिती हाताळायला पाहीजे असल्याचे जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर – साकोरे यांनी समाजमाध्यमावरुन राज्य सरकारला टीका करत टोला मारला आहे.
कोराना रुग्ण बरे करणे, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक प्रमाणात मिळवून देणे, तसेच रेमिडेसिवीर तसेच लसीकरणाचा तुटवडा होवू न देता नागरिकांच्या आरोग्या सुधारेल, चांगला पुरवठा कसा होणार या कडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने घाणेरड्या राजकारणापासुन दुर राहणे गरजेचे आहे. तरच कोराेना सारख्या आजारावर लक्ष देवून स्वत:चे अपयश दुर करण्याकडे देखील लक्ष देऊ शकाल. तसेच कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यात सरकारला अपयश येत असल्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पहावयास मिळत आहे.
It’s high time the Maharashtra government stops playing the blame game to divert attention from their failure in handling the covid situation, and starts prioritising people’s health over dirty politics.#GetYourActTogether @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @OfficeofUT
— Meghna Sakore Bordikar (@MeghnaBordikar) April 18, 2021
त्यामुळे कोरोना या संसर्गाला कसे संपवता येणार आहे, तसेच नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, त्यांची काळजी घेण्याची खरी गरज आज निर्माण झाली आहे. सरकारने कुरघोड्या करत बसण्यापेक्षा कोराेनाचे रुग्ण कसे वाढत आहेत. ते कमी कसे करता येऊ शकेल, या कडे लक्ष देण्याची खरी गरज निर्माण झाली असल्याचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी समाज माध्यमातून राज्य सरकारवर कडक शब्दात टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीस-दरेकरांवर कारवाई करा, नाना पटोलेंनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘अरे जनाबसैनिका, मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात’
- लातूरमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची आता होणार कोरोना चाचणी
- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनासह सारीचा कहर; रुग्णालये खचाखच!
- इंग्लंडला जाण्याआधी राजस्थान रॉयल्सनं बेन स्टोक्सला दिला भावुक निरोप !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

