Share

‘बड्या बड्या बाता अन् धोरण खातंय लाता’; गोपीचंद पडळकरांची अर्थसंकल्पावर टीका

Published On: 

मुंबई: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) आज सादर करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. मात्र विरोधकांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. बड्या बड्या बाता आणि धोरण खातंय लाता, अशा शब्दात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

बड्या बड्या बाता आणि धोरण खातंय लाता, अशा पद्धतीचे हे अर्थसंकल्प असल्याची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या अर्थसंकल्पात जुन्या योजना नव्याने रंगरंगोटी करून त्यांनी सादर केल्या आहेत. सर्वसामान्यांची निराशा करण्याचं घोर पाप या सरकारने केलं असल्याचा आरोप देखील पडळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!