Share

Sanjay Raut : “चिठ्या देतात, माईक खेचतात…” ; संजय राऊतांची शिंदे सरकार टीका

Published On: 

नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशिव’, असे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाचे अनेक पक्षांनी स्वागत केले.

मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यावरूनच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!