Share

चिमुकलीला धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा रिप्लाय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही हिंदी चित्रपटसृष्टीतील वरिष्ठ अभिनेत्रींनपैकी एक आहे. मधुर दीक्षित अधून मधून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत सवांद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर जागृक करणारे संदेश देखील देताना दिसते.

सोशल मीडिया हे कलाकारांना आणि मधला एक दुआ बनला आहे. सोशल मीडियाचा वापर करून कलाकार त्यांच्या व्यक्‍तिगत आयुष्यातील सर्व गोष्टी शेअर करतात दिसतात. नुकतच बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने देखील सोशल मीडियावर तिच्या फॅनने केलेल्या एका मागणीवर रिऍक्‍शन दिली आहे.

13 वर्षाच्या एका चाहत्याने माधुरीला ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आयुष्यात एकदा तरी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. चाहतीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “माधुरी मॅम, मी तुमची खुप मोठी चाहती आहे. तुम्ही ज्या प्रकारे पडद्यावर अभिनय करतात, स्वतःच्या भावना व्यक्‍त करतात ते मला खूप आवडते. तुम्ही प्रत्येक भूमिका अगदी सुंदरतेने निभावतात. ते अगदी कमाल आहे आणि मला तुमचा डान्सदेखील आवडतो. तुम्ही खूप आनंदी राहा. कदाचित मी तुम्हाला भेटू शकले असते.’ या चिमुकलीला रिप्लाय देत माधुरीने लिहिले की, “आशा आहे आपण एक दिवस नक्कीच भेटू’. असे म्हणत माधुरीने आपल्या चाहतीचे मन राखले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!