Share

Rakhi Sawant : “मी प्रेग्नंट झाले की लगेच लग्न …”, आलियाच्या प्रेग्नेंसीवर राखीची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : आलिया भट्टने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यावर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतनेही यावर तिची प्रतिक्रियाही दिली आहे. आलियाच्या प्रेग्नेंसीनंतर राखी सावंतने देखील आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘ती लग्नाची वाट पाहू शकत नाही आणि लग्नाआधीच आई होऊ शकते’. असे वक्तव्य देखील राखीने केले आहे.

राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये फोटोग्राफर्स तिला विचारतात आलिया प्रेग्नेंट आहे. यावर राखी म्हणते, “मी कधी आई होणार? माझ्या आयुष्यात सुख कधी येणार. लग्नाआधी आलं तरी हरकत नाही. लग्ना आधीही आनंदाची बातमी येऊ शकते. आनंदाची बातमी आली की लगेच दुसऱ्या दिवशी मी लग्न करेन. आजकाल हे असंच होतं आहे.”

https://www.instagram.com/p/CfWTKGrANge/

राखी सावंतचे हे वक्तव्य आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान राखी मागच्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंड आदिल खानला डेट करत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!