मुंबई : राज ठाकरे यांची काल मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करताना राज ठाकरे म्हणाले, शरद पवार जेव्हा भाषण करतात तेव्हा ते फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. पण ते कधीही शिवरायांचा महाराष्ट्र असे म्हणत नाहीत.
या आरोपाला शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. मी शिवरायांचं नाव घेत नाही हा आरोप खोटा आहे. माझं अमरावतीचं भाषण बघा, मी अमरावतीत २५ मिनिटे शिवरायांवर बोललो असे शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, ताबा मात्र सातारा पोलिसांकडे; काय आहे प्रकरण?
Viral Video : ‘आश्विनी ये ना…’, म्हणत आई कुठे काय करते? मालिकेतील ‘या’ कलाकाराने केला भन्नाट डान्स
IPL 2022 : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये रोहितला खुणावतोय ‘विराट’ विक्रम; आज फक्त २५ धावा करताच….
गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मोठी बातमी! नवाब मलिकांची संपत्ती ईडीकडून जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

