🕒 1 min read
नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शशी थरूर नेहमीच अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. यावेळीही शशी थरूर यांची सोशल मीडियावार जोरदार चर्चा होत आहे. चर्चेमगचं कारण म्हणजे शशी थरूर याचं एक ट्विट. श्रीनगर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शशी थरूर यांनी गायलेल्या गाण्याचे ट्विट केले आहे. त्यांच्या या गाण्याला अनेकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी श्रीनगर येथे दूरदर्शनचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी हे गाणे गायले आहे. यावेळी त्यांनी ‘एक अजनबी हसीना से यु मुलकात हो गयी’ हे गाण गायलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ ट्वीट करत शशी थरूर म्हणाले, बैठक संपल्यानंतर सदस्यांनी गाणे गाण्यासाठी आग्रह केला. या गाण्यांसाठी मी कोणतीही तयारी केली नव्हती. त्यांनी ट्वीट केलेल्या या गाण्याला अनेकांनी कमेंट दिली आहे.
After the cultural programme by Doordarshan Srinagar for the Parliamentary Standing Committee on Information Technology, I was persuaded to sing for the Members. Unrehearsed and amateur but do enjoy! pic.twitter.com/QDT4dwC6or
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) September 6, 2021
त्यांचा हा गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरवर्षीप्रमाणे शशी थरूर यांनी याहीवर्षी आपल्या इलावंचेरी या मूळ गावी ओनमचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपच्या लाटेतही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ‘या’ चार शेलेदारांनी बेळगावात फडकत ठेवला भगवा
- ‘आता मी कोणासाठी जगणार…’; सिद्धार्थच्या आईने व्यक्त केल्या वेदना
- बिंदूसरासह माजलगाव धरण शंभर टक्के भरले, ११ दरवाजे उघडले
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
