Share

 वाळुज एमआयडीसी भागातून चार जुगारी ताब्यात

Published On: 

औरंगाबाद : वाळुज एमआयडीसी भागात जुगार खेळणा-या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास बजाजनगरात करण्यात आली.

यावेळी जुगा-यांकडून पावणेचार हजाराची रोकड जप्त करण्यात आली. अनिल शंकर सुर्वे (३८, रा. बिरला हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर), रामनाथ अंबादास आढाव (२८, रा. वाकडी, ता. नेवासा), संजय नंदलाल भगुरे (३४, रा. अयोध्यानगर, बजाजनगर) आणि शामराव नारायण सोनवणे (४०, रा. आन्वा, ता. भोकरदन) अशी जुगारींची नावे आहेत.

त्यांच्याविरुध्द एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!