मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.
आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या परदेशी क्रिकेटपटूंचा आपापल्या देशांत परतण्याचा प्रवास सुरू झाला. इंग्लंडच्या आठ क्रिकेटपटूंनी बुधवारी मायदेशाकडे धाव घेतली.
न्यूझीलंडचे क्रिकेटपटू सध्या तरी भारतातच वास्तव्य करणार आहेत. त्यानंतर हे खेळाडू भारतातून थेट इंग्लंडमध्ये मालिका खेळायला जाणार आहेत. ऑस्ट्रेलियात भारतातून येणाऱया व्यक्तींना परवानगी नसल्यामुळे या देशातील क्रिकेटपटूंसाठी चार्टर्ड विमानाची सुविधा बीसीसीआयकडून पुरवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रत्येक गोष्ट मोदींवर ढकलायची असेल तर तोंड काळे करा आणि कडी लावून निवांत घरी बसा’
- ‘पंतप्रधानांनी ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच मराठा आरक्षणाबाबत दाखवावी’
- कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा परिणाम! रेल्वेकडे फिरवली प्रवाशांनी पाठ
- लसीकरणाला अडथळा! जेष्ठ लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
- मायदेशी परतण्यापुर्वी बटलरने दिली यशस्वीच्या ‘यशा’साठी ‘ही’ खास भेटवस्तु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
