Share

Sherlyn Chopra ; “अखेरीस…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शर्लिन चोप्राचे ट्विट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (२९ जून) फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्येच आता बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

शर्लिन चोप्राने तिच्या ट्विटवर अकाऊंटवरून दोन ट्विट शेअर केले आहे. पहिले ट्विट शेअर करत तिने लिहिले की, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.” यानंतर तिने दुसरे ट्विट शेअर करत लिहिले की, “अखेरीस”. असे दोन ट्विट शर्लिन चोप्राने शेअर केले आहेत. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहेत. नेटकरी या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, सोशल मिडीयावर अनेक भावून पोस्ट कालपासून पहावयास मिळत आहेत. तरुण पिढीकडून अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेला एक गट दिसून येत आहे. राजकारणातील या घडामोडी इतिहासात कायम स्मरणात ठेवल्या जातील. काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!