Share

‘जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विजय वड्डेटीवारांवर गुन्हा दाखल करा’

Published On: 

पुणे: आपल्या बेताल वक्तव्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार जातीय तेढ निर्माण करीत आहेत. असा आरोप मराठा करणी मोर्चाने केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. याबाबत कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

मराठा आरक्षण बाबतची सर्व माहिती विजय वडेट्टीवार यांना माहिती आहे. मात्र वडेट्टीवार सतत समाजातील मराठा आणि आरक्षण नसणाऱ्या लोकांच्या भावना दुखावत आहेत. मंत्री वडेट्टीवार मंत्रिमंडळात समाविष्ट आहेत, तरीही ते हेतुपूर्वक वागत आहेत. त्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध चौकशी करून गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच सोलापूरच्या ओबीसी मेळाव्यात दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांना उद्देशून भडकावू वक्तव्य करत विजय वडेट्टीवार यांनी तेढ निर्माण केला. असेही मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!