Festival

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळीला प्रतिबंध करा;अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचे निर्देश 

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसेच अन्य खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन पाहता अन्न भेसळीची शक्यता लक्षात घेऊन अन्न प्रशासन विभागाने भेसळीस प्रतिबंध ...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहिम

पुणे : दिवाळी सणात नागरिकाला सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्यादृष्टीने भेसळ रोखण्यासाठी तपासणी व खाद्यनमुने घेण्याची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. ...

राज्यातील शाळांना दिवाळीची १४ दिवसांची सुट्टी जाहीर, मंत्री गायकवाड यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली ...

गावी कुटुंबियांसोबत सण साजरे करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने केली ‘ही’ विशेष व्यवस्था

नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात, मूळ गावी कुटुंबियांसोबत सण साजरे करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. या सणासुदीच्या ...

खाजगी वाहतूकदारांकडून होणाऱ्या अवाजवी भाडेदराबाबत तक्रार नोंदवता येणार

पुणे : खाजगी वाहतूकदारांकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडे दराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडेदर आकारल्यास पुराव्यासह तक्रार नोंदवता येणार आहे. सणउत्सवाच्या कालावधीत खाजगी प्रवासी ...

आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांकडूनही सुधारित तिकिटाच्या रक्कमेची आकारणी केली जाणार

मुंबई : राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळानं आपल्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांसाठी 17.17 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काल मध्यरात्री पासून ही ...

बाजारातल्या दरापेक्षा स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी

नवी दिल्ली : जर तुम्ही देखील सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासादायक आहे. सध्या लगीनसराई आणि सणासुदीचा काळ सुरु ...

पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार पुन्हा सुरू होणार ; दिवाळी पहाट कार्यक्रमांचेही आयोजन करता येणार

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असल्याने कोरोना मार्गदशक सूचनांचे ...

‘राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय तुष्टीकरणाचा आणि दुटप्पीपणाचा आहे’

मुंबई: भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाना साधत टीका केली आहे. राज्य शासनाकडून ‘ईद ए मिलाद’ निमित्त दोनच मिरवणुकांना परवानगी ...

‘कोरोना नियमांचं पालन करुन कोजागिरी आनंदात साजरी करा’, अजित पवारांचे आवाहन

मुंबई: आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना कोजागिरीच्या शुभेच्छा देत कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील जनतेला कोजागिरी पौर्णिमेच्या ...