Share

‘राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय तुष्टीकरणाचा आणि दुटप्पीपणाचा आहे’

Published On: 

मुंबई: भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाना साधत टीका केली आहे. राज्य शासनाकडून ‘ईद ए मिलाद’ निमित्त दोनच मिरवणुकांना परवानगी देण्यात आली आहे. आता यावरूनच अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

हिंदूंच्या प्रत्येक सणावर बंदी घालून, अगदी १४४ कलम लावण्यापर्यंत मजल मारणाऱ्या महाभेकड आघाडी सरकारने अल्पसंख्यांक समाजासमोर मात्र नांगी टाकली आहे. ईदच्या दोन मिरवणुकांना परवानगी हा सरकारचा निर्णय तुष्टीकरणाचा आणि दुटप्पीपणाचा असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान ‘ईद ए मिलाद’ साठी मुंबई व उपनगरांत एकेक मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे . या दोन्ही मिरवणुकीमध्ये प्रत्येकी पाच ट्रक व प्रत्येक ट्रकमध्ये पाच नागरकिांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच यावेळी मिरवणुकीत उपस्थित नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!