औरंगाबाद : औद्योगिक वसाहतीमुळे नावारुपास आलेल्या पैठण औरंगाबाद रस्त्यावरील पिंपळवाडी गाव नेहमीच काही ना काही समस्यांनी घेरलेलेच असते. आता या गावाचा सांडपाण्याचा मुद्दा ऐरणीवर असून गावातील रस्त्यांवरुन सांडपाणी वाहत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झालेले आहे.
गावात शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य असून संदीपास भुमरे व माजी जि.प.सभापती विलास भुमरे यांचे ते निकटवर्तीय आहे व नेहमी शिवसेनेला झुकते माप देणारे हे गाव असतांनाही सदर गाव विकासापासुन वंचित आहे.
गावातील सांडपाण्याचा मुद्दा हा अनेक महिन्यापासुन गाजत आहे. या मुद्याला धरुन ग्रामस्थांनी मागे उपोषनाचा ईशारा दिला होता. त्यावेळी तहसिलदारांनी मध्यस्थी करत या प्रकरणी ग्रामपंचायतीला सांडपाण्याचा मुद्दा मार्गी लावण्याचे निर्देश दिलेले असतांना देखील हा प्रश्न आज देखील मार्गी लागलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- ‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, रुग्णांच्या जिवाशी खेळू नका’, व्हेंटिलेटर प्रकरणावरून खंडपीठाने नेत्यांना सुनावले
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
- मराठा समाजाला न्याय मिळावा हीच आपली भूमिका-खा.संभाजीराजे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

