Share

शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दलाची स्थापना

Published On: 

औरंगाबाद : पोलीस ठाणे पैठणसह एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या शेतवस्ती वरील शेतक-यांच्या सुरक्षेसाठी शेतवस्ती सुरक्षा दलाची स्थापना उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे यांच्या उपस्थितीत कातपूर परिसरातील वस्तीवर शेतवस्ती सुरक्षा दलाची स्थापना केली.

युवकांना लाठी, टी-शर्ट, शिट्टी यांचे वाटप करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आयपीएस गोरख भामरे यांनी यावेळी केले. यावेळी पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सपोनि अर्चना पाटील यांनी दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या परिसरातील अनेक शेत वस्त्यासाठी उपाययोजना म्हणून शेतवस्ती सुरक्षा दलाची स्थापना केली.

यावेळी आयपीएस गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि अर्चना पाटील, प्रा.देविचंद मोरे, विठ्ठल दोरखे, भास्कर मोरे, योगेश मोरे, हरीभाऊ रोडी, अशोक गोगडे, गणेश बर्डे, किरण डांगे आदी उपस्थीत होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!