Share

हटके अंदाजात सेहवागने धोनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Published On: 

मुंबई : आज ७ जुलै करोडो भारतीयांचा लाडका क्रिकेटपटु महेंद्रसिंह धोनीचा वाढदिवस. धोनीच्या फॅन्ससाठी आजचा दिवस म्हणजे एक उत्सवच. देशभरातुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

यादरम्यान धोनीचा सहकारी आणि भारताचा माजी क्रिकेटपटु विरेंद्र सेहवागने त्याला हटके अंदाजात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. विरुने ट्विट करत लिहीले आहे की,’महेंद्र याचा अर्थ होतो आकाशाचा देवता. आकाशाची कृपा असल्याप्रमाणे उचं फटके मारत गोंलदाजाचे दिवाळे काढले आणि नंतर चाहत्याचं खुप प्रेम कमावलं. या पिढीतील एकमेव’ असे लिहत हॅप्पी बर्थडे एम एस धोनी असा हॅशटॅग वापरला आहे.

महेंद्रसिंह धोनीने जिंकलेल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धेत विरेंद्र सेहवाग हा भारतीय संघाचा सदस्य होता. विरेंद्र सेहवाग निवृत्त झाल्यानंतर महेंद्र सिंह धोनीने काही वर्षानंतर निवृत्ती स्विकारली. धोनी सध्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!