Share

उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा, भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना सल्ला

Published On: 

लातूर: निसर्ग ही आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे, निसर्गाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्याने पर्यावरणाचा समतोल तर राखला जाईलच पण शेतकऱ्यांचे उत्पन्न सुद्धा वाढेल” असे प्रतिपादन यावेळी व्यक्त केले. ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने आ. अभिमन्यू पवार यांनी जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत आज तळणी, उजनी, गुळखेडा व बोरफळ या गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. “आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. मतदारसंघातील प्रत्येक बंधार्‍यावर, गायराण/गावरान/पडीक जमीनीवर मनरेगा योजना व बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षलागवड करण्याचे नियोजन आहे. निसर्ग ही आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे, निसर्गाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्याने पर्यावरणाचा समतोल तर राखला जाईलच पण शेतकऱ्यांचे उत्पन्न सुद्धा वाढेल” असे प्रतिपादन यावेळी व्यक्त केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, रोहयो एपीओ, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!