मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मात्र यावरून शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
जरी मुख्यमंत्री काही कामानिमित्त दिल्लीला गेले असले. तरी महाराष्ट्रातील कामकाज काही बंद नाही. रात्री १ ते २ वाजता देखील स्वतः कंट्रोल रूममध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जरी ते दिल्लीला गेले असले तरी त्यांचं संपूर्ण लक्ष महाराष्ट्रावर आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Udayanraje Bhosale । “संजय राऊत भगवान है…”; उदयनराजे संतापले
- Lok Sabha : शिंदे गटात सामील झालेल्या 12 खासदारांची पुढची रणनिती, लोकसभा अध्यक्षांकडे केल्या तीन मागण्या
- Om Birla : शिंदे गटात सहभागी झालेल्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली
- Aurangabad and Osmanabad rename controversy | गुगल मॅपकडून औरंगाबादचा संभाजीनगर तर उस्मानाबादचा धारा शिव उल्लेख
- Lok Sabha : शिंदे गटात सहभागी झालेल्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

