🕒 1 min read
मुंबई : या संदर्भात खासदार सभापतींना औपचारिक पत्र सादर करतील. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (शिवसेना) हा मोठा झटका मानल्या जात आहे.
यापूर्वी या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तसा फोटो समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर लागलीच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Lok Sabha : शिंदे गटात सहभागी झालेल्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली
- BJP MLA Shweta Mahale : आमदारांच्या आर्थिक फसवणूकीसंदर्भात श्वेता महाले यांच स्पष्टीकरण
- Uddhav Thackeray | “भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे…”; उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
- NCP : ‘सत्तेसाठी सगळे शिवसेना सोडून जाताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे’; राष्ट्रवादीचं रामदास कदमांना प्रत्युत्तर
- Shivsena MP | राहुल शेवाळेंवर महिलेचा बलात्काराचा आरोप, CM शिंदेंना पत्र लिहून मागितला न्याय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
