मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या कामकाजामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नेहमीच शाब्दीक चकमकी घडत असतात. कधी त्या आक्रमक तर कधी एकमेकांवर टोमणे मारले जातात. थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीचं विधेयक आणणाऱ्या राज्य सरकारवर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी जोरदार हल्ला केला.
एकनाथ शिंदे तुम्ही नाव शिवसेनेचं घेताय आणि सर्व निर्णय व कार्यक्रम भाजपचे राबवताय. गेल्या दीड दोन महिन्यातील असा एक निर्णय दाखवा जो तुम्ही तुमच्या स्वत:च्या मनाने घेतलाय. तुम्हीच घेतलेले सर्व निर्णय ते तुमच्याकडून बदलून घेत आहेत. सावध व्हा. कारभार करायचा तर स्वाभिमानाने करा. गरज फक्त तुम्हाला नाही. त्यांनाही आहे. सत्तेत त्यांनाही यायचं होतं. ते कितीही नाही म्हणत असले तरी ते तडफडत होते. सत्तेच्या बाहेर राहून माशासारखे तडफडत होते, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून बघा- राज ठाकरे
- Eknath Shinde । देवेंद्रजींनी तुम्हाला प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली, चालू विधानसभेत शिंदेंचा धनंजय मुंडेंना टोला
- Pune | पुणे शहरातील धक्कादायक प्रकार; पुत्र प्राप्तीसाठी पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला लावली अन्…
- Sanjay raut | संजय राऊत तुरुंगात लिहतायेत पुस्तक; पुस्तकातून कोणते गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता
- Aditya Thackeray | बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे आक्रमक!, सभांमधील गर्दी पाहून भाजपही चिंतेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

