Share

‘मी काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला’, राणेंची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

रायगड: केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी काय नॉर्मल माणूस वाटतो का तुम्हाला, असा सवाल त्यांनी यावेळी माध्यमांना केला आहे. मी कॅबिनेट मंत्री आहे. मी कोणत्याही माहितीच्या आधारावर प्रतिक्रिया देणार नाहीये. असे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी कोण बडगुजर असा सवाल करत मी नाही ओळखत त्याला. कोण शिवसेना. मी भिक नाही घालत असल्या शिवसेनेला असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच गुन्हा दाखल झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. त्याअगोदर जर तुम्ही माझी बदनामी करत असला तर मीच अगोदर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी माध्यमांना दिला आहे.

मी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही. तसेच माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ठरल्याप्रमाणे जनआशीर्वाद यात्रा होणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!