मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. या सत्तासंघर्षादरम्यान देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. तर दिल्लीवरून आदेश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबादारी स्वीकारली. याच मुद्द्याला घेऊन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज विधीमंडळात जोरदार टोलेबाजी केली.
त्यांनी पंतप्रधानदाच्या शर्यतीत असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. भाजपाने हा महाराष्ट्राच्या एका नेत्याचा अपमान केला आहे, असा खोचक टोला ही पाटील यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis | बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार – देवेंद्र फडणवीस
- AAP | आप पक्षाचे आमदार नाॅट रिचेबल, महाराष्ट्र नंतर आता दिल्लीमध्ये ऑपरेशन लोटस
- Aditya Thackeray | पोस्टरबाजीवरून आदित्य ठाकरे यांचे सत्ताधारी नेत्यांना प्रत्त्युत्तर म्हणाले…
- Rohit Pawar | पोलिसांना आपल्या गावात घर बांधण्यासाठी २५ लाखांचे कर्ज द्या – रोहित पवार
- Shivsena | “सर्वोच्च न्यायालय मध्ये आजच सुनावणी व्हावी” शिवसेना कडून सुप्रिम कोर्टात याचिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

