मुंबई: मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने चालवलेल्या स्वाक्षरी मोहिमेवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवळ यांनी सही केली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टिकासत्र सुरू झाले आहे. यामध्ये आता कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. विधानसभा अध्यक्षांनी सही केलेली नसून स्वाक्षरी मोहिमेचा निषेध केला असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.
भाजपला विकासकामांमध्ये रस नसून केवळ सत्ताधारी पक्षाची बदनामी करण्यात रस आहे. तर सभागृह सुरू होण्याच्या आधीच सभागृहात गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज बंद पाडायचे, असे भाजप नेत्यांनी ठरवले होते, असा आरोप देखील मंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

