Share

‘भाजपचा काळ्या टोपीखाली ओबीसी विरोधी मेंदू’; अमोल मिटकरींचा टोला

Published On: 

मुंबई: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) अंतरिम अहवाल फेटाळण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या जागा आता राखीव खुल्या करुन निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. याला आघाडी सरकारचे नेते देखील चांगलंच प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचा काळ्या टोपी खाली ओबीसी विरोधी मेंदू, अशा शब्दात मिटकरींनी नाव न घेता पुन्हा एकदा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!