मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या दरम्यान उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसल्याने अनेक उद्योग-व्यवसाय यांनी आपले उत्पादन थांबवली होती त्यामध्ये चार चाकी वाहनांचे उद्योगाला मोठा ब्रेक लागला होता. मात्र आता या प्रक्रियेनंतर हळूहळू अर्थव्यवस्थेला गती येत असताना वाहन खरेदीला देखील ग्राहकांकडून मिळत असलेला उद्योग-व्यवसाय यांचे वाहन उत्पादन पुन्हा गतिमान होत आहे. भारतातली सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी, महिंद्र एण्ड महिंद्र, मर्सिडिज बेन्झ आणि फियाट क्रिसलेर यांनी आपण कोरोनामुळे कार उत्पादन थांबवत असल्याचं सांगितलं होत.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला. रेनोने रेनो किगर ही एक स्वत कार लाँच केली आहे. नुकतीच लाँच करण्यात आलेली निसान मॅग्नाइटने आपली किंमत आणि फीचर्सच्या जोरावर बाजारातील ग्राहकांना आकर्षित केले आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीने सब चार मीटर स्पेसमध्ये अनेक कारची लाँचिंग असल्याने यात मोठी स्पर्धा पाहायला मिळते. परंतु, या कारचे एक खास वैशिष्ट्ये म्हणजे की, ही कार स्वस्त कार असू शकते. आता या सेगमेंटमध्ये आणखी एक एसयूव्ही एन्ट्री लेवलसाठी तयारी केली जात असून या कारचे नाव रेनो किगर आहे.
काही दिवसांपूर्वी रेनोने आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा एक टीजर जारी केला होता. यानंतर किगरच्या कॉन्सेप्ट मॉडलला शोकेस केले होते. एक स्पोर्टी डिझाईन लँग्वेज सोबत आपल्या जागतिक रेंजच्या प्रोडक्ट्स आणि फ्यूल एफिशिएंट तीन सिलेंडर पॉवर ट्रेने ने स्टाइल एलिमेंट्स घेतले आहे. सनरूफ मिळणारी ही भारतातील सर्वात स्वस्त कार असू शकते. या फीचरला बहुतांश फॅमिली बेस्ड ग्राहकांची पसंती मिळत असते. रेनोने आपल्या एसयूवी किगर या कारला आणखी आकर्षक पद्धतीने लाँच केले आहे.
रेनॉने किगरमध्ये स्प्लिट LED headlamps सोबत LED DRLs दिले आहेत. त्याच बरोबर नवीन डैशबोर्ड टॉप एन्ड व्हेरियंटला आठ इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्ह्यू कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, मल्टी फंक्शनल स्टियरिंग व्हील, डिजिटल इंस्ट्रूमेंट. आदी फीचर्स दिले जाणार आहेत.भारतीय बाजारात या कारची टक्कर मारुति सुजुकी विटारा ब्रेजा, हुंडई वेन्यू, टाटा नेक्सॉन, महिंद्रा XUV300, किआ सॉनेट आणि निसान मैग्नाइट सारख्या गाड्यांशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून इच्छा असूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होऊ शकली नाही
- मिटकरी भावा तू आता आला,माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार
- महाविकास आघाडी नव्हे, हे तर निजामी सरकार-संभाजी पाटील निलंगेकर
- राज्य सरकार डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपाऊंडरचा ? फडणवीस कडाडले
- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची ‘बैलगाडी’ रोखली


