Share

‘वागळे की दुनिया’ मालिकेच्या नावाखाली लोकांची फसवणूक; चिन्मय सुमितने सत्य आणले समोर

Published On: 

मुंबई : सोनी सबवरील ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मात्र या मालिकच्या नावावरून फसवणूक केली जात असल्याची माहिती अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी दिली आहे.

https://www.instagram.com/p/CQItR55HWy7/?utm_source=ig_web_copy_link

‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से’  या मालिकेत काम मिळवून देण्याचे सांगत सध्या मालिकेच्या नावाखाली अनेक कलाकारांची फसवणूक सुरु आहे. काम देण्याचे आश्वासन देत पैसे उकळणारे फ्रॉड लोकांची नावंही चिन्मयीने उघड केली आहेत. डॅनी जोसेफ आणि प्रिसीला मॅम अशी या व्यक्तींची नावं असून हे दोघेही मालिकेत काम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन पैसे उकळण्याचे काम करतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचे आश्वासन चिन्मयी यांनी केले आहे.

सांगली आणि इतर काही छोट्या भागात राहणा-या नवीन कलाकारांनाही फसवणूकीचा अनुभव आला आहे. या गोष्टीची माहिती देत तिने या मेसेजचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!