Share

कॅप्टन कूल धोनीचा स्लिम लूक सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) निवृत्तीनंतरही चर्चेत आहे. नुकताच धोनीने आपला 40 वा वाढदिवस साजरा केला त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेला कर्णधार कूल धोनीला एका दिवसापूर्वीच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे. भारतीय गायक आणि संगीतकार राहुल वैद्य यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी धोनी मुंबईला पोहोचला होता.

याक्षणी व्हायरल होत असलेल्या माहीच्या फोटोंमध्ये त्याने साधा काळा टी-शर्ट आणि करड्या रंगाचा पँट परिधान केली आहे. या फोटोंमध्ये 40 वर्षीय धोनी एका नव्या लूकमध्ये दिसला आहे. तो खूप स्लिम दिसत आहे. असे दिसते की आयपीएल 2021 च्या उत्तरार्धापूर्वी त्याने आपले वजन कमी केले आहे.

https://www.instagram.com/p/CRYMHPDA58c/?utm_source=ig_web_copy_link

आयपीएल 2021 चे स्थगित सामने सप्टेंबरमध्ये युएईमध्ये होणार आहेत. पहिल्या हाफमध्ये 29 सामने खेळले गेले तर दुसर्‍या हाफमध्ये 31 सामने खेळले जाणार आहेत. कोविड महामारीमुळे आयपीएल 2021 चा पहिला भाग 4 मे रोजी पुढे ढकलण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!