Share

‘व्यक्तिगत दुश्मनी काढण्याचं काम हे सरकार करतंय’ – विनायक मेटे

Published On: 

मुंबई: राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. बोगस मजूर प्रकरणी दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन आता भाजप (BJP) नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरु केलं आहे.

भाजप नेते प्रसाद लाड, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. या सदनाचे विरोधीपक्ष नेते यांच्यावर गुन्हा दाखल होतो, ही शरमेची बाब आहे. सरकार विरोधात वेळोवेळी आवाज उठवला जातो म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे, अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!