Share

प्रविण दरेकर यांच्यावर FIR दाखल केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकरांची संतप्त प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. बोगस मजूर प्रकरणी दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन आता भाजप (BJP) नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरु केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या सरकारने ओढून ताणून प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कुठल्याही ठोस पुराव्यांचा आधार न घेता एक स्टोरी निर्माण करत कलम लावणात आले असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!