Share

बॉलिवूडवर कोरोनाचं सावट ; प्रसिद्ध संगीतकार ‘बप्पी लहरी’ कोरोना पॉजिटीव्ह

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा वाढतच आहे. सर्वसामान्यांसह बॉलिवूड कलाकारांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात आता बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि म्यूजिक कंपोजर ‘बप्पी लहरी’ यांना सुद्धा करोनाची लागण झाली आहे.

बप्पी लहरी यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी देखील बऱ्याच बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. बॉलिवूडसह क्रिकेटपटूंना देखील कोरोनाची लागण झाली. यात आता प्रसिद्ध संगीतकार ‘बप्पी लहरी’ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अजूनही काही बातमी समोर आलेली नाही.

बप्पी लहरी यांनी 500 पेक्षा जास्त गाणी कंपोज केलीत आणि स्वत:साठी एक लीजंड किताब मिळवला आहे. पॉप म्युझिकला बॉलिवूडचा एक महत्वाचा भाग बनवण्याचं श्रेय बप्पी लहरी यांना जातं. बॉलिवूडला हिट गाणी देण्यात बप्पी लहरी यांचा मोठा वाटा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!