Home - Marathi News - सामान्यांचे प्रश्न कॅाग्रेसच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना कळणार नाहीत – संतोष दानवे
सामान्यांचे प्रश्न कॅाग्रेसच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना कळणार नाहीत – संतोष दानवे Published On:
Jun 15, 2022 5:24 PM
जालना : औरंगाबादनंतर आता जालन्यातील पाणी प्रश्न तापणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज जालना शहरात ‘जल आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला आहे.
यावेळी भाजप आमदार संतोष दानवे यांनी शिवसेना व कॉंग्रेसवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे.
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही