🕒 1 min read
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिचे चाहते देखील तिच्या या फोटोंवरती भरभरून कंमेंट करत असतात. आता पुन्हा एकदा तिने एक फोटो शेअर केला असून या फोटोची चांगलीच चर्चा होत आहे.
https://www.instagram.com/p/CQFvzdwDWUm/?utm_source=ig_web_copy_link
या फोटोमध्ये तिने साडी परिधान केली असली तरी हटके हेअर स्टाइल केली आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘जाईये आप कहाँ जायेंगे …नज़र लौट के फिर आयेगी ।’, असे कॅप्शनही दिली. हे कॅप्शन सोशल मीडियावर नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतल असली तरी फोटोही तितकेच सुंदर आहेत. तर दुसऱ्या एका फोटोला तिने ‘ही hairstyle बघून पप्पा म्हणाले, केसांचा कोंबडा छान केलाय’, असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.
प्राजक्ता स्टायलिश दिसण्यासाठी विविध प्रयोग करताना दिसते. यावेळीही तिने हटके प्रयोग केल्याचे पाहायला मिळतंय. सध्या या तिच्या लुकची चांगलीच चर्चा रंगली असून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
प्राजक्ता माळीने आपल्या सुंदरतेने तसेच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
