Share

Eknath Shinde | मी एकटा मुख्यमंत्री नाही, माझ्याबरोबर असलेले ५० लोक मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड येथील कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली. तसेच आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललो आहोत त्यामुळे लोक आम्हाला साथ देत आहेत, असे ते यावेळी म्हणाले. आजच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात भाजपचे मंत्री जास्त असणार आहेत. तसेच मुख्य खाती देखील भाजप स्वतःकडेच ठेवणार असल्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आमदार आणि भाजपच्या आमदारांमध्ये मंत्री पदांवरून रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता शिंदे यांनी एक अजब विधान केलं आहे.

“मी एकटा मुख्यमंत्री नाही तर माझ्याबरोबर असलेले ५० लोक मुख्यमंत्री आहेत, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात निर्माण होईल. कारण आता त्यांना पूर्ण हक्क आहे कि, ते स्वतः कोणालाही काम सांगू शकतात आणि मतदारसंघातील कामं करवून घेऊ शकतात.”, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!