Share

 मुस्लिमांना कुराण जमा करण्याचा आदेश!

Published On: 

🕒 1 min read

वेब टीम:-चीनी अधिकाऱ्यांनी देशातील मुस्लिमांविरोधात एक अजब फतवा काढला आहे . मुस्लिमांना नमाजाची चटई आणि कुराण पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत… आदेश न मानल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागू शकते. या अचानक काढण्यात आलेल्या फतव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत .

‘टाईम्स’नं दिलेल्या माहितीनुसार,कट्टरतावादाला प्रोत्साहन देणारा मजकूर कुराणमध्ये असल्याच चीनी अधिकाऱ्यांचा दावा प्रोत्साहन देणारा मजकूर कुराणमध्ये असल्याच चीनी अधिकाऱ्यांचा दावा आहे त्यामुळे स्थानिक मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नमाजाची चटई आणि कुराण पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आदेश न पाळल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागू शकते. चीनच्या शिन्जियांग प्रांतातील अधिकाऱ्यांनी उईगुर समुदायाला आपल्या धार्मिक गोष्टी जमा करण्याचे आदेश दिलेत. परंतु, चीनच्या परदेश मंत्रालयानं अशा प्रकारचे कुठलेही आदेश दिले नसल्याचं म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!