🕒 1 min read
मुंबई : ठाणे आणि मिरभाईंदरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यानी 900 कोटी दिले आहेत. प्रामुख्याने ओवळा-माजीवडा मतदार संघासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यापैकी ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेला २०० कोटींचा निधी दिला आहे. त्यासाठी त्यांचे आभार. तसेच उर्वरित माझ्या मतदारसंघातील रस्त्यांची कामे जी बाकी आहेत.
रस्त्यांवर खड्यांच साम्राज्य मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यात घोडबंदर रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे एका नागरिकाचा मुत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दाखल घेतली आहे. आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis on OBC Reservation | दिलेला शब्द पाळला! OBC आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Kishori Pednekar : “संजय राऊत आणि अनिल परब शिवसेनेचे वाघ आहेत, ते या सगळ्याला… “; किशोरी पेडणेकरांच राणांना प्रत्युत्तर
- Balasaheb Thorat : मीच ‘मुख्यमंत्री’ आहे, हे एकनाथ शिंदेना सिद्ध कराव लागेल – बाळसाहेब थोरात
- Rohit Pawar on OBC Reservation | हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा विजय – रोहित पवार
- Obc Reservation : OBC आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
