Share

Balasaheb Thorat : मीच ‘मुख्यमंत्री’ आहे, हे एकनाथ शिंदेना सिद्ध कराव लागेल – बाळसाहेब थोरात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदेना मीच मुख्यमंत्री आहे हे एक दिवस सिद्ध कराव लागेल अशी टिकाकॉग्रेस नेते व माजी महसुलंत्री बाळसाहेब थोरात यांनी आज संगमनेर येथे केली आहे.

कॉबीनेटचा विस्तार करणे गरजेचे असुनही मला समजत नाही ते का करत नाहीत. पालकमंत्री नेमून त्यांच्यावर त्या त्या जिल्हाची जबाबदारी देणे गरजेच होत. पण ते दिसत नाही़. यामुळे विकासाला ब्रेक लागल्याची टिका बाळसाहेब थोरात यांनी सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!