Share

Obc Reservation : OBC आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

बीड : ओबीसीच्या राजकीय आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असा निकाल दिलाय. आणि याच निर्णयाचं स्वागत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलंय.

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी आग्रही भूमिका धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच घेतली होती. यदरम्यान आज न्यायालयाने सर्वसामान्य ओबीसी बांधवाची भावना ऐकून निर्णय दिला तो निश्चितच स्वागतार्ह असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!