🕒 1 min read
नांदेड : नांदेड मधील नांदुसा गावाचे सरपंच भास्कर जानकवडे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल द्वारे संवाद साधला. या गावातील शेतरकर्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले आहे.
नांदेड हिंगोली भेटीदरम्यान या शेतकऱ्याची भेट घेण्याचे राहिल्यामुळे त्यांनी खास व्हिडीओ कॉल करून या शेतकऱ्याची चौकशी केली. हे सरकार सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेचे सरकार असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना नक्की दिलासा देऊ असे एकनाथ शिंदे यांनी या शेतकऱ्याला आवर्जून सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | “मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलेल्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला…” ; जयंत पाटलांनी मारली कोपरखळी
- Supriya Sule । राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय; शिंदे-फडणवीस सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
- Ajit pawar | “काही आमदारांची नावं टाळली असती तर बरं झालं असतं”; शपथविधीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
- CWG 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला मोठं यश, २०२६ मध्ये ‘येथे’ आयोजन!
- Sanjay Rathod। आधी भाजपाकडून होणाऱ्या टीकांमुळे राजीनामा दिला, अन् आता संजय राठोड त्यांच्याच मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
