🕒 1 min read
जळगाव : जळगावच्या केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित मातोश्री वृद्धाश्रमची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आज करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी भाजपचे आमदार गिरीश महाजन व वृद्धाश्रमातील वृद्ध उपस्थित होते. या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
