🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२१ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. ९ एप्रिलला पहिला सामना तर अंतिम सामना हा ३० मे रोजी होणार आहे.
दरम्यान, रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली Mumbai Indians जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. IPLमध्ये सर्वाधिक जेतेपद पटकावणारा Mumbai Indians हा एकमेव संघ आहे. त्यापाठोपाठ Chennai Super Kingsच्या नावावर तीन जेतेपदं आहेत. मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावरही कुरघोडी करत आहे. त्यातच आता चेन्नई सुपर किंग्स देखील आघाडीवर आहे.

चक्क मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचे फॉलोवर्स सामान झाले आहेत. Instagram वर मुंबई इंडियन्सचे 6.4m फॉलोवर्स तर चेन्नई सुपर किंग्सचे 6.4m फॉलोवर्स आहेत. जेवढे मुंबई इडियन्सचे चाहते आहेत. तेवढेच चेन्नई सुपर किंग्सचे चाहते झाले आहेत. मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही चेन्नई-मुंबईची टस्सल पाहायला मिळत आहे. विजेतेपदासाठी या दोन संघांमध्ये जशी रस्सीखेच पाहायला मिळते तशीच रस्सीखेच इंस्टग्रामवर पाहायला मिळत आहे. आता अशा स्थितीमध्ये न आगामी आयपीएलचा विजेता समजत आहे. न इंस्टग्रामवर कोणाचे फॅन जिंकणार ही शंका आहे.

महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या टी-२० सामन्यात सुर्यकुमारसाठी कोहली बलीदान करेल का?
- आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; नव्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा
- आज इंग्लंडविरुद्ध तिसरी लढत रंगणार ; हिटमॅन रोहित शर्माचं पुनरागमन
- ‘एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच’
- ‘मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
