Video
Udayanraje Bhosale | उदयनराजे सातारकरांना सॉरी म्हणाले कारण…
सातारा : सातारा नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. यावेळी खासदार उदयनराजेंनी जोरदार फटकेबाजी करत निशाणा साधला. माझ्यावर ...
Devendra Fadnavis | आमच्या सोबत आहे ती खरी शिवसेना आहे – देवेंद्र फडणवीस
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यानंतर महाराष्ट्र भाजप चांगलेच कामाला लागले आहे. अमित शाह यांनी दिलेल्या ...
Nilesh Lanke| बारामतीने देशाला विकासाची दिशा दाखवली – निलेश लंके
मुंबई : बारामतीचा गड उध्वस्त करणे हे इतकं सोपं वाटतं का ? फक्त बोलायचं म्हणून बोलायचे, कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा केविलवाणा प्रयोग असल्याचा ...
Jayant Patil | सेफ्ली पाॅईंटला जयंत पाटलांची सेल्फी घेताना व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
सांगली : सध्या राज्यात मोठ्या जल्लोषात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेले दोन वर्ष गणेश भक्तांना या सणाचा आनंद घेता आला नाही. ...
Devendra Fadnavis | सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे निराश,आशा लोकांवर फार बोलायचं नसतं – देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण गढुळ झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या ...
Bhaskar Jadhav | अमित शहांनी शब्द दिला होता, पण ते मान्य करत नाहीत – भास्कर जाधव
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आणि माझी मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे पुन्हा मुंबईत येऊन सांगणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ...
Devendra Fadnavis | मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा फडकणार – देवेंद्र फडणवीस
नागपूर : खरी शिवसेना म्हणजे शिंदे गट असून तेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहे. भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजे शिंदे ...
Chandrakant Patil | दसरा मेळाव्याबाबत माझ्यासारख्या त्रयस्त माणसाने मत मांडणे बरोबर नाही – चंद्रकांत पाटील
अहमदनगर : दसरा मेळाव्या बाबत सध्या अटीतटीची लढाई सुरू असताना याबाबत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना या वादाबाबत प्रतिक्रिया दिली की, दोन पक्षाचे खाजगी ...
Sanjay Gaikwad | तुमच्या बापाने शेकोट्या नाही पेटवल्या, तुम्ही काय महाराष्ट्र पेटवणार ; संजय गायकवाड आक्रमक
बुलढाणा : ज्यांच्या बापानं कधी शेकाेट्या पेटविल्या नाहीत ते महाराष्ट्र पेटविण्याची भाषा करीत आहेत. ज्यांनी कधी थप्पड मारली नाही ना खटमल मारलं. तुम्ही काय ...
Sanjay Gaikwad | तुमच्या बापाने शेकोट्या नाही पेटवल्या, तुम्ही काय महाराष्ट्र पेटवणार ; संजय गायकवाड आक्रमक
बुलढाणा : ज्यांच्या बापानं कधी शेकाेट्या पेटविल्या नाहीत ते महाराष्ट्र पेटविण्याची भाषा करीत आहेत. ज्यांनी कधी थप्पड मारली नाही ना खटमल मारलं. तुम्ही काय ...