Share

Devendra Fadnavis | आमच्या सोबत आहे ती खरी शिवसेना आहे – देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यानंतर महाराष्ट्र भाजप चांगलेच कामाला लागले आहे. अमित शाह यांनी दिलेल्या सूचनांनुसार पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचक वक्त्याव्यामुळे आता भाजपचे आगामी निवडणुकांतील इरादेही स्पष्ट झाले आहेत. आमचे मिशन महाराष्ट्र आहे, आमचे मिशन इंडिया आहे, आणि बारामती हे महाराष्ट्राबाहेर येत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आजचा माझा पुणे दौरा हा राजकीय नाही. राजे उमाजी नाईक यांना मानवंदना देण्यासाठी निघालो आहे. एकनाथ शिंदे जरी भाजपसोबत आले असले तरी, शिवसेनेच्या काही जागांवर भाजप दावा करत आहे. या पार्श्वभूमीवर विचारले असता एकनाथ शिंदे यांच्यासोबत मूळ शिवसेना आमच्यासोबत आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर आम्ही कशाला दावा करु. मात्र, जी शिल्लख सेना आहे. त्यांच्याबाबत काही असेल तर एकनाथ शिंदे आणि आम्ही काय ती चर्चा करु, असे फडणीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!